05 आँगष्ट हवामान अंदाज ; या जा जिल्ह्यात जोरदार तर ईथे मध्यम पाऊस
05 आँगष्ट हवामान अंदाज ; या जा जिल्ह्यात जोरदार तर ईथे मध्यम पाऊस राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आसून आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय… आज कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अलर्ट हवामान खात्याने दिलाय,कुठे मध्यम तर कुठे जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान खात्याने दिलेला जिल्हानुसार … Read more